जागतिक बेरोजगारीचा दर यावर्षी ५ पूर्णांक २ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता…

कोरोना महामारीच्या संकटांमधून सावरल्यानंतर अल्प वाढ झाल्यानंतर एकूण श्रम उत्पादकता वाढ गेल्या दशकाच्या तुलनेत कमी वेगाने परत आल्याचे या अहवालात म्हटले. प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये बेरोजगारी वाढल्यामुळे जागतिक बेरोजगारीचा दर यावर्षी ५ पूर्णांक २ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे,असे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने सन २०२४ च्या रोजगरसंबंधीच्या एक अहवालात म्हटले. सर्वाधिक उत्पन्न असलेल्या देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक असून तिथे २०२४ मध्ये रोजगार वाढ नकारात्मक होण्याची शक्यता आहे तर २०२५ मध्ये रोजगार उपलब्धता स्थितीत माफक सुधारणा अपेक्षित आहेत,असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत