प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्य पान
विवेकरावजी कांबळे साहेब (आप्पा) यांचे दुःखद निधन….

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य उपाध्यक्ष तसेच सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेकरावजी कांबळे साहेब (आप्पा) यांचे दुःखद निधन….
सांगली जिल्यातील दलित पँथरचा आश्वासक चेहरा आंबेडकरी जनतेचा बुलंद आवाज अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने आंबेडकरी जनतेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात त्यांचा अपघात झाला होता पुणे येथे उपचार सुरू होते.
दैनिक जागृत भारत तर्फे विवेकरावजी कांबळे साहेब (आप्पा) यांना भावपूर्ण आदरांजली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत