दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

लाडकी बहीण योजनेतील ‘त्या’ महिलांवर होणार कारवाही! नेमकं कारण काय?


लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 2.5 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, यामध्ये 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

कोणत्या महिलांवर कारवाही होणार ?

● ज्या महिलांना सरकारच्या अन्य योजनांचा लाभ मिळत असून, त्या महिला लाडक्या बहिण योजनेचाही लाभ घेत आहेत अशा महिला.

● ज्या महिलांच्या घरात ट्रॅक्टर वगळून इतर कोणतेही चारचाकी वाहने आहे, आणि ज्यांनी हमिपरत्रात नमुद केले आहे की चारचाकी वाहन नाही अशा महिला या योजनेतून रद्द केल्या जातील.

● कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे परंतु हमीपत्रात खोटी माहिती दिलीय अशा महिला.

● ज्या कुटुंबातील महिला कर भरत असूनही हमिपत्रात त्यांनी नमुद केले आहे की त्या करदात्या नाहीत अशा महिला.

● इतर कोणत्याही प्रकारची खोटी माहिती आढळून आल्यास त्या महिलांचे आर्ज बाद होणार असून, त्यांच्यावर योग्य ती कारवाही होणार आहे.

📍अशा प्रकारे खोटी माहिती देऊन, ज्या महिलांनी लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेतला आहे, त्या महिलांवर शासन योग्य ती कारवाही करणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!