मुख्यपान
२९ सप्टेंबर दिनविशेष .

दिनविशेष –
- १९९७ – ‘इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट’ (आयआरएस-१ डी) या भारतातील पहिल्या अतिप्रगत दूरसंवेदक उपग्रहाचे ‘पीएसएलव्ही-सी१’ या ध्रुवीय उपग्रह वाहकाद्वारे श्रीहरिकोटा येथील शार तळावरून यशस्वी प्रक्षेपण.
- २००१ – राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ऑल इंग्लंड विजेता पी. गोपीचंद याला सर्वोच्च प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.
- २०१४ – भारताच्या सानिया मिर्झा आणि साकेत मैनेनी जोडीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत