ब्रम्हा आणि इंद्र हे बुद्धिझमचे शब्द आहेत.

ब्रम्हा हा एक बौद्ध भिक्खू होता. बुद्धिस्ट राजांनाच त्यावेळी इंद्र म्हटल्या जात असे. म्हणून ब्रह्मा आणि इंद्र भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते ज्ञान जगाला सांगण्याची हात जोडून विनंती करतात.
उत्खननामध्ये ब्रह्मा आणि इंद्र सागर भगवान गौतम बुद्धांसमोर हात जोडून उभे असलेले कास्केट सापडलेले आहे. तुमच्या खात्रीसाठी ते दिलेले आहे. त्या कास्केटवर स्पष्टपणे इंद्र आणि ब्रम्हा ही नावे लिहिलेली आहेत.
तुम्ही म्हणाल भगवान गौतम बुद्धाच्या आधी बौद्ध भिक्खु आ कुठून तर हे जाणून घेण्यासाठी आणि माहितीसाठी सांगतो की, भगवान बुद्धाच्या अगोदर 27 बुद्ध होऊन गेल्याचे प्रमाणित पुरावे उत्खननामध्ये सापडलेले आहे.
खात्री करून घेण्यासाठी आपण भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ जरूर वाचावा.
प्रा. गंगाधर नाखले
14/12/2024
7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत