क्रिकेटमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ
महागाई विरोधात जनता रस्त्यावर नाही !….
बेरोजगारी विरोधात जनता रस्त्यावर नाही !…..
विद्यार्थांचे भविष्य बरबाद करणाऱ्या पेपर फुटी बाबत जनता रस्त्यावर नाही !….
पूल पडत आहेत, रस्त्यावर भगडादे पडत आहेत, राम मंदिराचे छत गळत आहे, एयर पोर्टचे छत गळत मात्र जनता रस्त्यावर नाही !…
आणि “वर्ड कप” मध्ये खेळून मालामाल झालेल्या क्रिकेट खेळाडूच्या … “स्वागता” साठी मात्र मुंबईकर लाखोच्या संख्येने रस्त्यावर !…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत