खान्देशसामाजिक / सांस्कृतिक

दूध आणि मिठाईत नागपुरात भेसळ; ९ जणांवर कारवाई; २२५० लिटर दूध केले नष्ट.

दूध आणि मिठाईत नागपुरात भेसळ करणाऱ्या 9 जणांवर कारवाई करण्यात आल्याने आली आहे .
सणासुदीच्या काळात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करत नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशी भेसळ करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात राज्य सरकारनेही कारवाईचा बडगा उगारला आहे. नागपूर जिल्ह्यात भेसळ करणाऱ्या 9 जणांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!