दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

दिनविशेष – रविवार दिनांक 12 मे 2024

आज दि. १२ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, आदिच्चवारो, वेसाख मासो, रविवार, वैशाख माहे.

१२ मे १९३३ – रोजी महार सेवा संघातर्फे चिपळूण येथे पाचवे अधिवेशन संप्पंन्न झाले.

१२ मे १९४३ – रोजी भारतीय राजकारणातील पेचप्रसंग कसा सोडवावा या विषयावर विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत.

१२ मे १९५६ – रोजी ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ लंडनच्या नभोवाणी केंद्रावरून (बीबीसी) विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘मला बौद्ध धंम्म का प्रिय आहे?’ हे भाषण प्रसारित झाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!