प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ सोलापूर शिवजयंती साजरी

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने शिवजयंती निमित्त रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, जिल्हा सरचिटणीस रवी देवकर, जिल्हा खजिनदार दाऊत अत्तार, शहराध्यक्ष संजयकुमार शिवशरण, प्रसिद्धी प्रमुख प्रा अभिजीत भंडारे, बाबा सातपुते, राजेंद्र सोरटे, असिफ कंदलगावकर, यशपाल आकाडे, प्रकाश कांबळे, सैपन नगारे, रोहितकुमार शिंदे,प्रिया,कदम मॅडम, सिद्धेश्वर भुरले, पंडित भदाडे, कु ऋतुजा लोखंडे,इंणुस बालगी, महिबूब तांबोळी इत्यादी पदाधिकारी
व इतर सभासद उपस्थित होते.
जिल्हा सेक्रेटरी रवि देवकर यांनी सर्वांचे आभार माणल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!