मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
बुध्द विहार हे शैक्षणिक व धम्मिक चळवळीची केंद्र व्हावी..

स्मृति बुद्ध विहार धाराशिव येथे भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव तालुका शाखेच्या वतीने १० दिवसीय बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या शिबिराचा आज आठवा दिवस आहे. याप्रसंगी उपस्थित बालशिबीरार्थी ना मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे. जिल्हा संघटक विजयकुमार बनसोडे तसेच तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे याप्रसंगी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत