महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान

१० वी पास, डिप्लोमा आणि इंजिनीअर्सना नोकरीची मोठी संधी ३२३ जागांसाठी भरती सुरु

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत जवळपास ३२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरतीसाठीच्या मुलाखतीची तारीख आणि वेळ

  • ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल ड्यूटी ऑफिसर – ५
  • रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/ यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – ३९
  • हँडीमन/ हँडीवूमन – २७९

शैक्षणिक पात्रता –

ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल ड्यूटी ऑफिसर : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + हलके वाहन चालक परवानारॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/ यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा मोटर व्हेईकल/ ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर विषयात ITI/ NCVT + १ वर्ष अनुभव किंवा १० वी पास + अवजड वाहन चालक परवाना (HMV).

  • खुला प्रवर्ग – १८ ते २८ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – ५०० रुपये.
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक – फी नाही.

मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण –

मुलाखतीचे ठिकाण – श्री जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वेंगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – ६८३५७२

मुलाखतीची सुरवात – १७ ऑक्टोबर २०२३ सकाळी ९ वाजल्यापासून.

मुलाखतीचा शेवट – १९ ऑक्टोबर २०२३ दुपारी १२ वाजेपर्यंत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!