महाराष्ट्रमुख्यपान
अमोल कीर्तिकरांची खिचडी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी.

खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांची चौकशी होणार आहे. अमोल किर्तीकर उद्धव गटात आहेत. ते उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उद्धव गटाचे उमेदवार आहेत.
मुंबई महापालिकेनं कोविड काळात कथित खिचडी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं उबाठा गटाचे उपनेते अमोल कीर्तीकर यांच्यावर गुन्हा दाखल केली आहे, बुधवारी अमोल कीर्तीकर यांची सहा तास कसून चौकशी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत