निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

चर्मकार समाजाचे आमदार


२०२४ सर्वं श्री मा.
1) सुरेश जी खाडे-सांगली bjp
2) संजय जी सावकारे-भुसावलं bjp
3) सरोजताई आहिरे-देवळाली नासिक ncp अजितदादा गट
4) नारायण जी कुचे- बदनापूर bjp जालना
5) नरेंद्र जी भोंडेकर-भंडारा सेना शिंदे गट
6) अशोक जी माने- इचलकरंजी कोल्हापूर bjp
7) नमिताताई मुंदडा- केज बीडbjp
8) किसन वानखेडे – उमरखेड यवतमाळ bjp
9) राम सातपुते – माळशिरस bjp XX
10) मंगेश कुडाळकर – कुर्ला सेना शिंदे गट bjp 7 शिंदे शिवसेना 2 ncp अजितदादा गट 1 तसेच वाशीम भाजपचे आमदार श्री श्यामभाऊ खोडे व कारंजाचे आमदार श्रीमती सईताई डहाके वरील सर्वं सन्मानीय आमदाराचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन — डॉ. वसंतराव धाडवे वाशिम प्रदेश अध्यक्ष गुरु रविदास विश्व महापीठ भारत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!