महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

प्रिय, बंधू भगिनींनो…दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रात 120 व अधिक चित्रपट गृहामध्ये “सत्यशोधक “हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

सदर चित्रपट, महात्मा जोतिबा फुले व सावित्री बाई फुले यांच्या जीवन संघर्षावर आधारित असून सामाजिक फिल्म आहे, ह्या मध्ये समाजातील विषमता, जातीभेद व इतर गोष्टी नस्ट करण्यासाठी शिक्षण हाच पर्याय आहे म्हणून या दामपत्याने शीक्षणाची मुहूर्त मेढ रोवून समाजातील दुर्बल घट्कांना शिक्षणाची दारे उघडे करुन दिली, सावित्रीबाई फुले ह्यांनी स्त्री शिक्षण सुरु करुन आज स्त्रियांना समाजातील उच्च शिक्षित केले आहे.. समाजातील अनेक रूढी परंपारा बदलल्या.. त्यासाठी त्यांना समाजातील विरोध पतकरावा लागला, असा त्यांचा जीवन संघर्ष या चित्रपटातून दाखविण्यात आला आहे. ज्यातून आपल्यालाही दिशा मिळेल असा आहे.बंधुनो, मी, शिवार फाउंडेशन च्या वतीने सर्व शेतकरी वर्गाला, कामगार वर्गाला व सर्व मित्र परिवाराला विनंती करतो कीं, त्यांनी आपल्या जवळच्या चित्रपटात जाऊंन आवश्यक बघावा.हा, चित्रपट आमचे आदर्श व्यक्तिमत्व मा. भीमराव पट्टेबहादूर साहेब व इतर यांनी निर्मिती केलेला आहे. आपल्यालाही काही समाजाचे देणे आहे ही भावना ठेऊन या चित्रपटाची माहिती आपल्या सर्व नातेवाईक व मित्रमंडळींना ही द्यावी ही विनंती.जयभीम. जय शिवराय. जय जिजाऊ. जय महाराष्ट्र..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!