नोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपान
सय्यद शाहेद रुकमोद्दिन यांनी पोलीस भरती मध्ये प्राप्त केले यश– कादरी शाहेद सर
गरीब कुटुंबातिल ,अतिशय कष्टाळू, काम करून शिकलेला ,बालेपीर परिसरातला सय्यद शाहेद रुकमोद्दिन यांनी पोलीस भरती मध्ये यश प्राप्त केले.पोलीस पद मिळाल्याने क्रांतिकारी शिक्षक संघटना तर्फे सत्कार करण्यात आला.या वेळी संघटनेचे संस्थापक सचिव कादरी शाहेद सर,आसरार खान सर,अजीज राजा सर,हाफिज मोईन साहब,ताजोद्दीन सर,हाफिज़ अब्दुल् अजिज सहब,समज सेवक तय्यब भाई,प्रा.रवींद्र घाडगे,,हुजूर सर,परवेज भाई,यादी उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत