महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

बहिष्कृत हितकारणी सभेला अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संघटनेला या वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.

एकदिवसीय वर्कशॉप

बहिष्कृत हितकारणी सभेला अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संघटनेला या वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहे, या शताब्दी वर्षानिमित्त आम्ही एकदिवसीय वर्कशॉप चे नियोजन केले आहे.

प्रमुख मार्गदर्शक : ऍड. पवनकुमार शिंदे (उच्च न्यायालय, औरंगाबाद)हे दिवसभर मार्गदर्शन करणार आहेत.

-भारतीय संविधानाचा इतिहास

  • संविधान म्हणजे काय?
  • भारतीय संविधाना समोरील आव्हाने आणि उपाय
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारे संविधान
  • संविधान बदलणे शक्य आहे का?
  • संविधान दुरुस्ती की संविधान संशोधन? कोणता शब्द बरोबर आहे?
  • संविधानाच्या विरोधातील शक्ती कोणत्या आहेत?
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी, “हे संविधान मी जाळून टाकेन” असे म्हटले आहे का? काय आहे वास्तविक इतिहास?
  • भारतीय संविधानात आपल्याला कोणते अधिकार मिळालेले आहेत? आणि कोणते अधिकार बाकी आहेत?
  • वर्तमान काळातील आंबेडकरी चळवळीचा अजेंडा, कोणता असला पाहिजे?
  • आंबेडकरी चळवळ म्हणजे काय? किंवा फुले-शाहू-आंबेडकर चळवळ म्हणजे काय?
  • आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जाणे म्हणजे नेमके काय?
  • आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचे आणि नेतृत्वाचे आचरण कसे असावे?

इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावरती हे वर्कशॉप आयोजित केले आहे. ऍड. पवनकुमार शिंदे हे युवा पिढीतील संविधान तज्ञ, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, युवा विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. तरी चळवळीतील विद्यार्थी, युवक, कर्मचारी, महिला, अभ्यासक, कार्यकर्ते आणि नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनी या वर्कशॉप मध्ये सहभागी व्हावे.

तारीख: 23 जून 2024(रविवार )
वेळ : सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत

स्थळ: भाऊ पाठक कामगार भवन, भोज हॉटेल च्या बाजूला, सेंट्रल बस स्टॅन्ड, छत्रपती संभाजीनगर

संपर्क
सिद्धार्थ शिनगारे
7798757923

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!