देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
सदतिसाव्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळाव्याचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन…

कला आणि हस्तकला देशांच्या सीमा ओलांडून समजुतींचे पूल बांधतात. हरयाणात फरिदाबाद इथं सदतिसाव्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा 2024चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केले. या उपक्रमासाठी देशाबाहेरील कारागीरही उपस्थित असल्याचा उल्लेख करत हा मेळावा विविध देशांमधल्या हस्तकलाकारांसाठीचा महाकुंभमेळा आहे असे त्या म्हणाल्या. असे त्या यावेळी म्हणाल्या. सूरजकुंड मेला ही फक्त परंपरा नाही तर नाविन्याचा उत्सव आहे. टांझानिया हा या मेळाव्याचा सहभागीदार देश आहे तर गुजराथ राज्य ही संकल्पना आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत