अजिंठा लेणी शोध दिन..

आजच्याचदिवशी २८ एप्रिल १८१९ रोजी तब्बल २०५ वर्षां पूर्वी ब्रिटिश सैन्य आधीकारी मेजर जॅान स्मिथ अजिंठाच्या जंगलात शिकारी साठी गेले असता त्यांना अजंठा मधील प्राचीन बौद्ध लेणी नजरेस पडली ह्याच दिवशी अजंठा लेणी जगासमोर आली.
तत्पूर्वी, तब्बल हजार वर्षांहूनही अधिक काळ ही लेणी दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली पडझड झालेल्या अवस्थेत दबलेली होती. जॉन स्मिथयांनी तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या नबाबाच्या सहकर्याने उत्खनन करून या लेणी जगासमोर आणल्या. .
आज दि.२८ एप्रिल २०२४ रोजी या ऐतिहासिक घटनेस बरोबर २०५ वर्षे पूर्ण होत आहेत….!!!
लेणी महाराष्ट्राची..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत