
भारताने या मालिकेत २-0० अशी आघाडी घेतली असून इंदौरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या 20षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना आज बंगळुरू इथल्या एम चिन्नास्वामी मैदानावर खेळला जाईल. तर मोहालीत झालेला पहिला सामनाही भारताने ६ गडी बाद करत जिंकला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत