पत्रकार एस के गायकवाड , लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड पत्रकार संपादक दादासाहेब बनसोडे यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर

सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग परिसरातील उपेक्षित वंचित , पिडीत, शोषीत, व सर्व समान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आणि अग्रेसर आहात आपण सामाजिकदृष्ट्या धार्मिकतेचा किंवा सांस्कृतिकदृष्ट्या या सर्व कार्याची दखल घेत आसतात सर्वांच्या दुःखात आणि सुखाच्या सहभाग घेऊन गरीब कुटुंबांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे या सर्व गोष्टींचा विचार करून संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव व संभव प्रतिष्ठान केशेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रि पा इं चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस के गायकवाड , लहुजी शक्ती सेनचे नेते शिवाजी गायकवाड , पत्रकार तथा संपादक दादासाहेब बनसोडे यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे .
हा पुरस्कार संत तुकाराम सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद काळुंके व संभव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम क्षिरसागर यांनी झाहीर केल्याचे पत्र संबधीत पुरस्कार्थीना देण्यात आले आहे .
या आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत