दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान

दिनविशेष – मंगळवार दिनांक 28 मे 2024

आज दि. २८ मे २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, कुंजवारो, वेसाख मासो, मंगळवार, वैशाख माहे.

२८ मे १८९५ – ०९ डिसेंबर १९५० रोजी कोल्हापूर नगरीत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा उभारणारे माधवराव बागल यांचा जन्मदिन.

२८ मे १९३३ – रोजी महार एज्युकेशन सोसायटी तर्फे वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे अस्पृश्यांची जाहीर सभा संप्पंन्न झाली.

२८ मे १९४० – रोजी भंडारा येथे विडी मजुरांची जाहीर सभा.

२८ मे १९४६ – विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लॉर्ड पथिक यांना पाठविलेले पत्र – कॅबिनेट मिशनने जारी केलेल्या निवेदनाबाबत लॉरेन्स लॉर्ड पथिक – लॉरेन्स यांनी २८ मे १९४६ रोजी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना पाठविलेल्या त्या पत्राचे स्पष्टिकरण दिले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!