महाराष्ट्र राज्यातील विजयी उमेदवार

दक्षिण मुंबई -अरविंद सावंत विजयी, यामिनी जाधव पराभूत
दक्षिण मध्य मुंबई शिवसेना (UBT )अनिल देसाई विजयी, राहूल शेवाळे पराभूत
उत्तर मुंबई भाजपा चे उमदेवार पियुष गोयल विजयी, ठाकरे गट भूषण पाटील पराभूत
उत्तर पश्चिम मुंबई ठाकरे गट शिवसेना -अमोल गजानन कीर्तिकर,शिंदे गट रविंद्र वायकर पराभूत
उत्तर मध्य मुंबई – काँग्रेस वर्षा गायकवाड विजयी, भाजपा उज्ज्वल निकम पराभूत
उत्तर पूर्व मुंबई -ठाकरे शिवसेना संजय दिना पाटील, मिहीर कोटेचा पराभूत
ठाणे -महायुती -नरेश म्हस्के विजयी, राजन विचारे पराभूत
कल्याण -शिंदे शिवसेना श्रीकांत शिंदे विजयी,शिवसेना ठाकरे गट वैशाली दरेकर पराभूत
भिवंडी -शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, बाळ्यामामा म्हात्रे विजयी, भाजपा कपिल पाटील पराभूत
पालघर भाजपा च्या उमेदवार हेमंत सावरा विजयी, ठाकरे गट भारती कामडी पराभूत
रायगड -शिंदे शिवसेना सुनिल तटकरे विजयी, ठाकरे गट अंनत गिते पराभूत
सातारा भाजपा उमेदवार -उदयनराजे भोसले विजयी,
नंदुरबार काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी विजयी, हिना गावित पराभूत
सांगली अपक्ष उमदेवार विशाल पाटील विजयी, ठाकरे गट,चंद्रहार पाटील पराभूत
पुणे -भाजपा मुरलीधर मोहोळ विजयी, काँग्रेस रविंद्र धंगेकर पराभूत
बारामती -राष्ट्रवादी शरद पवार -सुप्रिया सुळे विजयी, सुनेत्रा पवार पराभूत
शिरूर-राष्ट्रवादी शरद पवार -अमोल कोल्हे विजयी
मावळ -महायुती शिंदे गट शिवसेना श्रींरंग बारणे विजयी
अमरावती -महाराष्ट्र विकास आघाडी- बळवंत वानखेडे विजयी, नवनीत राणा पराभूत
नागपूर -भाजपा नितीन गडकरी विजयी
कोल्हापूर -काँग्रेस शाहू महाराज विजयी
जळगाव -भाजपा स्मिता वाघ विजयी
रावेर -भाजपा च्या रक्षा खडसे विजयी
नाशिक -उद्धव ठाकरे शिवसेना -भाऊसाहेब वाकचौरे विजयी, सदाशिव लोखंडे महायुती पराभूत
दिंडोरी – ठाकरे गट भास्कर भगरे विजयी
चंद्रपूर -काँग्रेस प्रतिभा धानोरकर विजयी
जालना -मवीआ कल्याण काळे विजयी
वायनाड -राहूल गांधी विजयी
गांधीनगर -अमित शहा विजयी
अयोध्या फैजाबाद, सपा उमेदवार विजयी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत