प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट धम्मभूमी गुगवाड येथे 2578 वी बुद्ध जयंती…

अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट धम्मभूमी गुगवाड येथे 2578 वी बुद्ध जयंती, धम्म प्रचारक सामणेर सामणेरी प्रशिक्षण शिबिर समारोह तसेच पुस्तक प्रकाशन कार्यक्रम माननीय उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपरोक्त ट्रस्ट द्वारे केले आहे.


संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत