दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामान्य ज्ञान

दिनविशेष 28 एप्रिल 2024.

आज दि. २८ एप्रिल २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, आदिच्चवारो, चेत मासो, रविवार, चैत्र माहे.

२८ एप्रिल १९१७ – रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची दिल्ली येथे आयोजित बुद्ध परिषदेला उपस्थिती.

२८ एप्रिल १९२८ – रोजी मुक्काम उंब्रज तालुका कराड जिल्हा सातारा येथे महार सेवा संघाची बैठक संपन्न झाली.

२८ एप्रिल १९२९ – रोजी मुंबई प्रांताच्या महार वतनदारांची परिषद संपन्न झाली.

२८ एप्रिल १९४४ – रोजी भारताचे मजुरमंत्री विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बिहार मधील कोडमा परिसरातील खाणीत प्रत्यक्ष उतरून खणीची पाहणी केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!