निवडणूक रणसंग्राम 2024प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय
शाहू महाराजांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या बाजीराव खाडेंना काँग्रेसने ६ वर्षासाठी केले निलंबित


कोल्हापूर ता.२४: श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. खाडे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत