देश-विदेशनोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

जपानी भाषेचे प्रशिक्षण : जपान येथील नोकऱ्या आणि शिक्षणाच्या संधी!


https://forms.gle/ihVY3JeAgVQVXy4G9
आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुप (AEG) महाराष्ट् * आणि जपान येथील *4M Career KK तर्फे जपान येथील नोकऱ्या व शिक्षणाच्या संधी युवकांना प्राप्त होण्याकरिता जपानी भाषेच्या ऑनलाइन प्रशिक्षणाच्या नवीन बॅचेसचे प्रशिक्षण सुरु होणार आहे .
मागील बॅचेसचा हजारो जणांनी फायदा घेतला असून आता नवीन बॅचेस सुरू करण्यात येत आहेत.

याकरिता पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच नवीन बॅच ऍडमिशन करिता कार्यक्रम शनिवार दिनांक 13.04.2024 ला दुपारी 1.00 वा. Google Meet वर आयोजित करण्यात येणार आहे.

यास महाराष्ट्र शासनाचे माजी सचिव तथा माजी समाजकल्याण आयुक्त मा. आर.के.गायकवाड (IAS retd.) हे मार्गदर्शक म्हणून आहेत. त्याचबरोबर जपान येथील 4M Career KK चे डायरेक्टर *मा. मिलिंद गुडदे हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता खालील गूगल फॉर्म भरून आधी रजीष्ट्रेशन करावे.
आपले नातेवाईक, विद्यार्थी व मित्र मंडळींना या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता हा मेसेज फॉरवर्ड करावा.
अधिक माहिती करिता संपर्क :
Shantanu: 8097265622
निखिल : 9699190084

रजिस्ट्रेशन करिता गूगल फॉर्म: https://forms.gle/ihVY3JeAgVQVXy4G9

तरी शनिवार दिनांक 13.04.2024 ला दुपारी 1.00 वाजता या कार्यक्रमासाठी खालील ऑनलाईन मीटिंग जॉईन करावी.
Saturday, April 13 · 1:00 pm
Google Meet joining info
https://meet.google.com/hqp-bnzh-hmy

Live Streaming
https://stream.meet.google.com/stream/9ad2fd82-ccd3-4929-977e-8ee5ea38666f
कृपया हा मेसेज नातेवाईक, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि मित्रांना फॉरवर्ड करा.

भूषण रामटेके
आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुप (AEG) महाराष्ट्र

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!