
येणाऱ्या तीन जानेवारीला चौकशीसाठी हजर राहावे असे संचालनालयानं सांगितलं आहे.यापूर्वी दोन वेळा समन्स बजावूनही केजरीवाल उपस्थित न राहिल्यामुळे तिसरं समन्स बजावण्यात आलं आहे. दिल्ली उत्पादनशुल्क प्रकरणी चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावलेआहे. संचालनालयाने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना रेल्वे भरती घोटाळा प्रकरणी चौकशी साठी हजर राहण्याचं नवीन समन्स जारी केलं आहे.त्यांची चौकशी येत्या ५ जानेवारीला होणार आहे.काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम आज मनीलाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयात हजर झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत