कर्जदारांना कर्जमाफीची भुरळ घालून त्यांची दिशाभूल करणाऱ्या काही जाहिराती रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्या आहेत.
समाज माध्यमांवर अशा अनेक जाहिरातींचा प्रसार होत असून अशा संस्था कोणत्याही अधिकाराशिवाय कर्जमाफी प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी सेवा शुल्क आकारत आहेत.अशा खोट्या आणि दिशाभूल करणार्या जाहिरातींना जनतेने बळी पडू नये असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत