महाराष्ट्रमुख्यपान
राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे पत्रकारिता क्षेत्र म्हणजे देशातील जनतेचा खरा आवाज! वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, डिजिटल माध्यमे अशा विविध आयुधांच्या माध्यमातून जनहिताची, जनजागृतीची जबाबदारी निभावणाऱ्या देशातील तमाम पत्रकार बंधू-भगिनींना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत