निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

सामंत पाठोपाठ भुजबळांना उमेदवारी सोडावी लागली; निवडून येणे सोडा निवडणुकीला उभेही राहता न येण्याची नामुष्की ?

नाशिक: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये किरण सावंत यांनी भाजपाच्या उमेदवारासाठी पायउतार झाल्याची घटना ताजी असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकच्या जागेवरुन आपला हक्क सोडत माघार घ्यावी लागली आहे.

महायुतीचा तिढा मिटत नसल्याने उमेदवार ठरवण्यास, जाहीर होण्यास जितका विलंब होईल तितकं आमचं अधिक नुकसान होऊ शकतं. या कारणामुळे मी नाशिकच्या जागेवरुन माघार घेत असल्याचं भुजबळांनी सांगितलं. पण ज्या पद्धतीने भुजबळ भावूक होऊन बोलत होते ते पाहून राजकीय दबावाचे बळी असल्याचा दाट संशय येत होता.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!