प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे महाराष्ट्र राज्य 6 वे अधिवेशन प्रचार प्रसार पत्रक मा. श्री. सर्जेराव वाघमारे व पदाधिकारी यांना देण्यात आले.

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे 5/11/2023रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य 6 वे अधिवेशन प्रचार प्रसार पत्रक कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ चे अध्यक्ष मा. श्री. सर्जेराव वाघमारे व पदाधिकारी यांना देण्यात आले. प्रा. डी.बी. धावारे 18/10/2023 वाघोली पुणे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत