प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान
सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्राचे सचिव बाली मंडेपु यांनी घेतली डीएस सावंत यांची सदिच्छा भेट

सोलापूर दि. 6 ऑक्टोबर 2023 आज अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्राचे सचिव तसेच राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य बाली मंडेपु यांनी दैनिक जागृत भारतचे संस्थापक डी एस सावंत यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा इतिहास लेखक श्री चरण सिंग टाक राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस यांचा ग्रंथ देऊन दैनिक जागृत भारतला शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्राध्यापक एम आर कांबळे सर निर्भिड आपली जनताचे संपादक सोमनाथ मुसंडे तसेच बहुजन आज तकचे संपादक महेंद्र शिरसाट उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत