स्वाभिमानी लढावू नेते माननीय श्याम दादा गायकवाड यांच्या 70 व्या जन्मदिनानिमित्त दैनिक जागृत भारत तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा

स्वाभिमानी लढावू नेते माननीय श्याम दादा गायकवाड यांच्या 70 व्या जन्मदिनानिमित्त दैनिक जागृत भारत तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि अशीच त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो ही सदिच्छा
महाराष्ट्र राज्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर चे संस्थापक अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे आदरणीय, अभ्यासू, लढावू आणि अपडेटेड नेते,
मा. श्यामदादा गायकवाड यांचा ७० वा वाढदिवस दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न होत असुन,
आदरणीय दादांना त्यांनी गेल्या ५ दशके समाजाला दिलेल्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक योगदानाबद्दल त्यांना दैनिक जागृत भारत तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)
संपर्क : 09324696649 /07678044677.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत