“जय भीम” या दक्षिणात्य चित्रपटाचे सर्वेसर्वा न्या. के. चंद्रू आणि दलित पॅंथरचे सहसंस्थापक ज.वी. पवार यांची भेट..
“जय भीम” या दक्षिणात्य चित्रपटाचे सर्वेसर्वा न्या. के. चंद्रू आणि दलित पॅंथरचे सहसंस्थापक ज.वी. पवार यांची भेट..
जय भीम या दक्षिणात्य बहुचर्चित चित्रपटाचे सर्वेसर्वा न्या.के. चंद्रू आणि दलित पॅंथर चे सहसंस्थापक ज वी पवार यांची दिनांक 9 मे 2024 रोजी भेट घेऊन त्यांना दलित पॅंथर हा आपला इंग्रजी ग्रंथ, माता रमाई आंबेडकर हे तामिळ भाषेतील चरित्र व दलित साहित्यातील ब्लॅकेड हा पहिला भाषांतरित कवितासंग्रह भेट दिला.
ही भेट दलित पॅंथर चळवळीवर चित्रपट निर्माण करण्यासंदर्भात होती. ही चर्चा सकारात्मक झाली. यावेळी मा. सुबोध मोरे उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत