निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

लोकशाही वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा.

महाराष्ट्रातील फुले – आंबेडकरी चळवळीच्या विचारवंतांचे आवाहन…
लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्यासाठी वंचित बहुजन घटकांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रभर उभे केलेल्या उमेदवारांना फुले – आंबेडकरी जनतेने भरघोस मतांनी निवडून विजयी करा आणि या देशामध्ये अराजकता माजवून संविधान बदलण्याचे भाजपचे मनसुबे हणून पाडा, असे आवाहन महाराष्ट्रातील फुले – आंबेडकरी विचावंत यांनी केले आहे.

ज. वी. पवार
प्रा. जयदेव डोळे
आमदार कपिल पाटील
मनोज जरांगे पाटील
डॉ. अरुण सावंत
ॲड. बी. एच. गायकवाड
मंगल खिवांसरा
शांताराम पंदेरे
आ. की. सोनोने
कॉ. किशोर ढमाले
डॉ. अरुणा लोखंडे
अभिनेते जयंत भालेकर
शीतल साठे
सचिन माळी
प्रतिमा परदेशी
मधू गायकवाड
विश्वनाथ शेगावकर
प्रकाश त्रिभुवन
डॉ. भाऊ कुऱ्हाडे
ॲड. के. ई. हरिदास
प्रा. विजयकुमार गवई
प्रा. किशन चव्हाण
प्रा. विष्णू जाधव
प्रा. प्रकाश जंजाळ
डॉ. सुहास खंडारे
डॉ. निशा शेंडे
भास्कर भोजने
ॲड. आनंद गायकवाड
प्रा. भारत शिरसाट
प्रा. धैर्यवर्धन पुंडकर
डॉ. यशवंत खडसे
डॉ. हमराज उईके
प्राचार्य म. ना. कांबळे
डॉ. संजय मून
डॉ. रमेश इंगोले
डॉ. शाहजी चंदनशिवे
दीपद्वज कोसोदे
प्रा. डॉ. संतोष हुशे
प्रा. एम. आर. इंगळे
डॉ. दादाराव इंगळे
प्रा. गंगाधर अहिरे
डॉ. रेखा मेश्राम
माया दामोदर
दिशा पिंकी शेख
डॉ. संजय पोहरे
डॉ. मनोहर घुगे
पत्रकार पंजाब वर
डॉ. विनोद उपर्वट
डॉ. मनोज निकाळजे
डॉ. राजकुमार सोनेकर
डॉ. विजय आठवले
डॉ. वसंत डोंगरे
डॉ. प्रज्ञा साळवे
डॉ. किशोर साळवे
प्रा. रंगनाथ धांडे
डॉ. माधव पुणेकर
डॉ. रजनीगंधा वानखेडे
डॉ. रमेश वानखडे
प्रा. देवानंद पवार
प्रा. मुकुंद हणवती भारसाखळे
डॉ. किशोर वाघ
देवेंद्र मेश्राम
भीमराव तायडे
डॉ. भास्कर पाटील
डॉ. अशोक रा. इंगळे
डॉ. विजयालक्ष्मी वानखडे
डॉ. बलभीम वाघमारे
डॉ. बंडू किर्दतकर
डॉ. वामन गवई
डॉ. दीपक गरुड
डॉ. धोंडोपंत मानवतकर
डॉ. रवी शिरसाट
डॉ. संजय जाधव
डॉ. संजय पोहरे
पत्रकार आनंद चक्रनारायण
प्रा. प्रवीण कांबळे
डॉ. गजानन गजभिये
डॉ. गौतम गायकवाड
डॉ. हर्ष जगधाप
डॉ. जमील देशमुख
डॉ. शाहजी चंदनशिवे
प्रा. आनंद भोजने
डॉ. नवनाथ गोरे
प्राचार्य प्रमोद हेलोडे
प्रा. राजेश सोनोने
निरंजन गवई
डॉ. सागर जाधव
डॉ. सारिका केदार
शामिभा पाटील
प्रा. अरुण भगत
डॉ. सुरेश शेळके
प्रा. बापू गायकवाड
एकनाथ खिल्लारे
शेख आयफाज
हाफीज नजीर अहमद
शेख रहमत शेख इनायत
मेहमूद खान उर्फ हाजी मुदाम खा
डॉ. शाम नेमाळे
इंजि. महेश निनाळे
इम्तियाज नंदाफ
ॲड. संघराज रूपवते
राजाभाऊ सरोदे
प्रा. विजया शिरसाट
प्रा. डॉ. रेखा मेश्राम
प्रबुद्ध साठे
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर
डॉ. सुभाष खंडारे
प्रा. डॉ. संबोधी मधुकर देशपांडे
डॉ. डी. एस. सावंत

विद्रोही सांस्कृतिक चळवळ पुणे, सत्यशोधक समाज प्रतिष्ठान औरंगाबाद, सत्यशोधक समाज महासंघ,महाराष्ट्र, ओबीसी सेवासंघ, रिपब्लिकन सेना, ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्य, सजक महिला संघटना औरंगाबाद, नवयान जलासा महाराष्ट्र राज्य, शिक्षक भारती समिती महाराष्ट्र राज्य, दलीत पँथर सेना महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन, साहित्यिक विचारवंत आघाडी महाराष्ट्र राज्य, मुस्लिम युथ फोरम अकोला, हजरत खाजा गरीब नवाज असोशियशन महाराष्ट्र राज्य, सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, औरंगाबाद, रमाई फाउंडेशन, औरंगाबाद, तहरिक उलमा ए हिंद संघटन महाराष्ट्र राज्य, मरकत जमाते अहेले सुन्नत बरार महाराष्ट्र राज्य, भारतीय बारी समाज महाराष्ट्र राज्य, रमाई धम्मसृष्टी स्मारक समिती महाराष्ट्र राज्य, मराठी साहित्य वार्ता महाराष्ट्र राज्य, निळे प्रतीक बहु. संस्था, औरंगाबाद, भारतीय क्रांती दल, बहुजन अधिकारी – कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय भिख्खू संघ, सामाजिक समता संघ, महाकवी वामनदादा कर्डक बहु. संस्था बाळापूर, फुले – आंबेडकर विद्वत सभा, भारतीय बौद्ध महासभा, पुरोगामी महासंघ, समता सैनिक दल, बौध्द जनपंचायत समिती, , ऑल इंडिया बॅकवर्ड एम्पलॉइज फेडरेशन (आयबिसेफ) आनंद मल्टिपर्पज बहु. बुलढाणा, सम्राट विचार मंच, एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशन औरंगाबाद, नागसेनवन स्टुडंट्स असोसिएशन, बौध्द सेवा संघ मूर्तिजापूर, तोंगलाई सार्वजनिक वाचनालय, बाळापूर जि. अकोला, प्रेरणाभुमी प्रतिष्ठान अकोला, बहुजन हिताय संघर्ष समिती औरंगाबाद, माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, प्रा. अविनाश डोळस फाउंडेशन औरंगाबाद, साप्ताहिक वंचितनामा बाळापूर, स्मृती. गोवर्धांजी पोहरे बहु. सेवाभावी संस्था पातूर, भंते अश्र्वजीत थेरो स्मृती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, फुले – आंबेडकर सामाजिक विचारमंच महाराष्ट्र राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटींग अँड फायटिंग फोर्स महाराष्ट्र राज्य, राहुल नवयुवक मंडळ नवानगर बाळापूर, सिद्धार्थ मित्रमंडळ नाशिक, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य, उत्कर्ष सामाजिक प्रतिष्ठान अकोला, साप्ताहिक नारी ललकार अकोला, वऱ्हाड विकास बहु. संस्था अकोला, परिवर्तनाचे शिलेदार सामाजिक प्रतिष्ठान बीड, सम्राट अशोक सेना अकोला, संविधान बचाव समिती, बारा पौर्णिमा समूह करमाड, बौध्द धम्म दीक्षा अभियान महाराष्ट्र राज्य, आंबेडकरवादी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, बहुजन सामाजिक सांस्कृतिक विचारमंच, प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघ, मायक्रो ओबीसी संघ औरंगाबाद, प्रबुद्ध विचारमंच, रमाई प्रकाशन, औरंगाबाद
व तमाम फुले – आंबेडकरवादी संघटना महाराष्ट्र राज्य

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!