महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
“ दादा, दादा करत आयुष्य गेलं …”, असे म्हणत सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंवर केली टिका

बारामतीत दादा… दादा… दादा करत ज्यांचं आयुष्य गेलं. मग, अजित पवार यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं, असं म्हणत सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे अप्रत्यक्षपणे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टिका करत होते . ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत