दिन विशेषदेश-विदेशभीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपान

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जयंतीनिमित्त दैनिक जागृत भारत तर्फे विनम्र अभिवादन तसेच जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

सामाजिक न्यायाचे महान उद्घाते!!! समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायासाठी आयुष्यभर प्रखरतेने लढणारे!! हजारो वर्षाची गुलामी परंपरा आणि गुलामीचे साखळदंड तोडणारा महान योद्धा!! महान शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ, घटनातज्ञ, अष्टपैलू महामानव संपूर्ण भारत देश संविधानाच्याद्वारे एकसंघ बनवणारे राष्ट्रनिर्माते संविधानाचे महान शिल्पकार!!! माणसावर प्रेम करणारे त्याचा उत्कर्ष करणारे महान बोधिसत्व!! महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त डॉ डी एस सावंत परिवार परिवाराकडून सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🌷🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!