नळदुर्ग येथील नायब सुभेदार दिंगबर बनसोडे यांचे नळदुर्ग शहरात आगमन होताच जंगी स्वागत


मिल्ट्रीच्या २५ वर्ष दिर्घ काळ सेवेनंतर नळदुर्ग शहाराच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील सुपुत्र ज्यांनी भारतीय सेने मध्ये २५ वर्ष दिर्घ काळ सेवा केली देशाचं रक्षण करण्यासाठी आपला स्वतः चा जिव धोक्यात घालुन कुटुंबाची परवा न करता निर्भिड पणे भारत मातेच रक्षण केले रक्षण करून सुखरूप घरी पोहचले या सैनिक नायब सुभेदार दिगंबर आंबादास बनसोडे हे सेवा निवृत्त झाले त्या सैनिकांचा नळदुर्ग शहरात आगमन होताच जंगी स्वागत व करण्यात आले .यावेळी नळदुर्ग शहरातील अनेक नागरिकांनी गावकऱ्यांनी खुप मोठया प्रमाणात स्वागत केले डॉल्बी सिस्टीम ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले . नळदुर्ग शहरातल्या विविध संस्था विविध संघटनांचे पक्षाचे पदाधिकारी व फुले शाहु आंबेडकर विचार मंच , माजी सैनिक संघटना अदिनी भरगच्च आयोजित कार्यक्रम खुप मोठया उत्साहात संपन्न झाला आगमन होताच डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मेडीयमच्या वतीने मारुती खारवे यांनी स्वागत केले नळदुर्ग शहरातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली ,नायब सभेदार नायब सुभेदार डिंगबर कांबळे
नायब सुभेदार दत्तात्रय कांबळे नायब सुभेदार सुहास सराटे नायब सुभेदार विलास कांबळे नायब सुभेदार प्रल्हाद शिंदे अदिजनांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गावकऱ्यांच्या सहभागात उपस्थिती सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी एस के गायकवाड , लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश सचिव शिवाजी गायकवाड , हरि गायकवाड , प्रविण गायकवाड , डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मेडीयम स्कुलचे संस्थापक मारुती खारवे , जीवन बनसोडे , रमेश शिंदे , सहाय्यक पोलीस उप निरीक्षक S R P मुंबई पोपट वाघमारे , अमरदिप कांबळे , यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते या सर्वांच स्वागत आर पी आय चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , पत्रकार तथा संपादक दादासाहेब बनसोडे , देवानंद बनसोडे , चंद्रकांत बनसोडे , राजरत्न बनसोडे , सोनू बनसोडे , प्रफुल बनसोडे , अतूल बनसोडे , प्रशिक बनसोडे , अभिनंदन बनसोडे , आदीनी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाबासाहेब बनसोडे यांनी केले सुत्रसंचलन पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत