आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपान
सोन्याचा भाव सत्तरी पार.. लग्न सराईच्या आधी गाठला उच्चांकी ₹ 70100/- चा दर.

जळगाव: बाजारात 24 तासात सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे आजचे भाव 70 हजार 100 रुपये प्रतितोळे जीएसटी सह नोंदवले गेले आहे. महत्त्वाच म्हणजे आज पर्यंत सोन्याच्या दराचा हा सगळ्यात उच्चांक भाव आहे.
लग्नसमारंभात किंवा आता गुढी पाडव्या सारख्या सण-वाराला सोने खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत