मराठवाडा
मराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरणी मराठा समाज आक्रमक, शहरात जागोजागी आंदोलन सुरू
छत्रपती संभाजीनगर- मराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरणी मराठा समाज आक्रमक, शहरात जागोजागी आंदोलन सुरू, सिडको जालना रोड अडवून मराठा समाजाकडून निषेध व्यक्त, सिडको रोडवर लागल्या भावनांच्या रांगाच रांगा, मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिरडी काढून केला निषेध व्यक्त, मराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरणाचे संभाजी नगरात पडसाद
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत