सेवा संस्था आयोजित, आंबेडकरी साहित्य संमेलन शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024. रोटरी कम्युनिटी हॉल, वडवली सेक्शन, अंबरनाथ पूर्व, ठाणे……… उद्घाटक आमदार बालाजी किनीकर………… संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे….स्वागतध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनिल भालेराव..


अत दीप भव
सेवा संस्था आयोजित, आंबेडकरी साहित्य संमेलन शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024. रोटरी कम्युनिटी हॉल, वडवली सेक्शन, अंबरनाथ पूर्व, ठाणे
शनिवार,24 फेब्रुवारी 2024
उदघाट्क
आमदार डॉ. बालाजी किणीकर
संमेलनाध्यक्ष
मा. योगीराज वाघमारे, ज्येष्ठ साहित्यिक
स्वागताध्यक्ष
बी अनिल तथा अनिल भालेराव,ज्येष्ठ साहित्यिक
स्थळ
रोटरी कम्युनिटी हॉल, वडवली सेक्शन
अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे
पहिले सत्र
सकाळी :9ते 10-संविधान रॅली
शाहिरी गायन -शीतल भंडारे
प्रबोधन कला मंच
सकाळी :10 ते 10:30 नाश्ता
सकाळी :10:30 ते 12:30-उदघाटन सोहळा
उदघाटक
आमदार डॉ. बालाजी किणीकर
संमेलनाध्यक्ष
मा. योगीराज वाघमारे
प्रमुख पाहुणे
डॉ. रविंद्र जाधव
प्रास्ताविक आणि भूमिका :बी. अनिल तथा अनिल भालेराव
स्मरणिकेचे प्रकाशन आणि अनिल भालेराव लिखित मातेरं या कथा संग्राहच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
सूत्रसंचालन :रिया पवार
आभारप्रदर्शन :प्रीती माने
संमेलनाध्यक्ष यांची ओळख :संतोष पगारे
दुपारी :12:30ते 2 परिसंवाद
विषय :-संविधानाने भारतीय जनतेला काय दिले?
वक्ते
मा.नूरखा पठाण, रायगड
मा. सुरेश साबळे, बुलढाणा
सूत्रसंचालन :सुधाकर सरवदे
आभारप्रदर्शन :प्रा. श्रद्धा गोपाळनारायण
भोजन
दुपारी :2 :00 ते 3:00 वाजता
दुसरे सत्र
दुपारी :3:00 ते 3:30
कथाकथन
अनिल भालेराव यांच्या मातेरं कथासंग्रहतील कथा
अध्यक्ष :डॉ. चंद्रशेखर भारती
सहभाग :1)प्रीती माने
2)बाळासाहेब कांबळे
सूत्रसंचालन :सुभाष आढाव
दुपारी 3:30 ते संध्या-4 -जीवन गौरव आणि कार्यकारणी सत्कार
सूत्रसंचालन :सुरेंद्र खरात
दुपारी :3:30ते 5:00-परिसंवाद
विषय :मराठी साहित्यातील आंबेडकरवादी साहित्यिकांचे योगदान आणि भूमिका
अध्यक्ष -प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुमे, पुणे
वक्ते -मा. किरण सोनवणे, उल्हासनगर
मा. संजय सोनावणे, बदलापूर
सूत्रसंचालन : प्रा. डॉ. आनंद दांडगे
आभारप्रदर्शन :रवींद्र रामभाऊ भोळे
संध्याकाळी :5:00:ते 5:30-चहा
संध्याकाळी :5:30ते 7:30 -भव्य कविसंमेलन
अध्यक्ष :मा. सुधाकर सरवदे
सूत्रसंचालन -प्रा. अनिल कवठेकर
निमंत्रित कवी -प्रा. डॉ. शिवाजी पवार, कीर्तीसंध्या,प्रा. डॉ. अरुण अहिरराव,अनिल शहाकर, महेश मगर
प्रमोद सूर्यवंशी, विक्रम गांगुर्डे, सुरेश डी. पवार, धनंजय गव्हाले, गोपाल इंगळे, राजू आठवले, खाजाभाऊ बागवान,आनंद घायवट,प्रविण भगवान वानखडे,शाहीर वाल्मिक, माणिक सोनावणे,देवभाऊ उबाळे,डॉ. सुनिल पवार,योगिता संजय कोठेकर,सुरेश डी.पवार,अविनाश ठाकुर,दिलीप थोरात,प्रज्ञा बागुल, विजय शिरसाठ, वर्षा कांबळे,श्रीशैल सुतार, वर्षा फटकाळे,प्रांजली काळबेंडे
समारोप रात्रौ :7:30 ते 8:30
समारोपिय भाषण -संमेलनाध्यक्ष मा. योगीराज वाघमारे
अध्यक्ष : मा विजय गायकवाड
सूत्रसंचालन :रमेश कांबळे
आभारप्रदर्शन -शामराव सोमकुवर
आपले नम्र
सुनिल दुपटे धनंजय सुर्वे शामराव सोमकुवर
कार्याध्यक्ष उपाध्यक्ष महासचिव
सुधाकर सरवदे रमेश कांबळे संतोष पगारे
सचिव कोषाध्यक्ष कार्यवाह
भरत टपाल सुरेंद्र खरात धनंजय लभाणे
सहकार्यवाह सदस्य सदस्य
विजय काळीबाग धनाजी साळवे राजेश खिल्लारे
सदस्य सदस्य प्रसिद्धी प्रमुख
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत