महाराष्ट्रातील सर्व संविधाननिष्ठ जबाबदार नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना EVM +VVPAT हटाव बॅलेट पेपर लाव या मागणीचे निवेदन देतानाचा फोटो काढून मला पाठवावा…

महाराष्ट्रातील सर्व संविधाननिष्ठ जबाबदार नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना EVM +VVPAT हटाव बॅलेट पेपर लाव या मागणीचे निवेदन देतानाचा फोटो काढून मला पाठवावा…..
आणि ही जबाबदारी येत्या 31 डिसेंबरपर्यंत पार पाडावी जेणेकरून आपण 1 जानेवारी पासून याच EVM+VVPAT ला हटविण्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय आंदोलनाची दिशा ठरवून आपल्या सर्वांच्या सहकार्याने कृती आराखडा तयार करून आंदोलन करणार आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांकडून एवढीच अपेक्षा आहे……….
आजपर्यंत एकूण जिल्ह्यात निवेदनाची जबाबदारी पार पाडलेले जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत….
(1) औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर )
(2) परभणी
(3) जालना
(4) नांदेड
(5) बुलढाणा
(6)सोलापूर
(7)सातारा
(8) भंडारा
(9)अकोला
(10)अमरावती
(11)ठाणे
शिल्लक राहिलेल्या जिल्ह्याची यादी पुढीलप्रमाणे आहे.
(1) रायगड
(2) रत्नागिरी
(3)सिंधुदुर्ग
(4)कोल्हापूर
(5)सांगली
(6) पुणे
(7)पालघर
(8) नाशिक
(9) नंदुरबार
(10) धुळे
(11) जळगाव
(12) अहमदनगर
(13) बीड
(14 ) उस्मानाबाद
(15) लातूर
(16) हिंगोली
(17) वाशीम
(18) यवतमाळ
(19) वर्धा
(20) चंद्रपूर
(21) गडचिरोली
(22) भंडारा
(23) नागपूर
(24) गोंदिया
ही जिल्हे जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे बाकी आहे….
कृपया या जिल्ह्यातील संविधाननिष्ठ जबाबदार नागरिकांनी आपल्या संविधान जागृती मोहीम आणि संविधान प्रचार मोहीम 2 या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन असलेल्यानी ही समुदाईक जबाबदारी स्वतःवर घेऊन आपले घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य पार पाडून EVM हटाव या मोहिमेला गती देण्याचे कर्तव्य पार पाडावे…….
जेणेकरून 1 जानेवारीपासून नवीन राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करता येईल….
मी आपल्याला कळकळीची विनंती का करत असेल तर….
एवढ्यासाठीच की, जर फेब्रुवारीमध्ये लोकसभेच्या निवडणूकिची आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केली तर आपल्याला मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हे आंदोलन करताच येणार नाही……
म्हणून ही कळकळीची हात जोडून विनंती आहे…..
आवाहनकर्ता :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत