महाराष्ट्रमुख्यपान

महाराष्ट्राच्या तेजस शिरसेने पुरुषांच्या ११०M अडथळ्यांची शर्यतमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला.

गोव्यात सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे यानं काल पुरुषांची ११० मीटर अडथळ्यांची शर्यत १३ पूर्णांक आठ दशांश सेकंदात पूर्ण करून नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. पुरुषांच्या आधुनिक पेंटाथलॉन स्पर्धेत मयंक चाफेकरनं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत आतापर्यंत ४७ सुवर्ण, ३४ रौप्य, ३३ कांस्य अशा एकूण ११४ पदकांची कमाई करत पदक तालिकेत हाराष्ट्राचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!