देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान

अत्याधुनिक क्षेपणास्त्राने सुसज्ज ‘इम्फाळ विनाशिका’ नौदलाच्या ताफ्यात दाखल

मुंबईच्या नौदल तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पारपडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदल प्रमुख अडमिरल आर. हरिकुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज ‘इम्फाळ विनाशिका’ काल भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. मुंबईच्या माझगाव गोदीत तयार झालेल्या या युद्धनौकेची लांबी १६३ मीटर तर वजन सात हजार चारशे टन असून यातलं ७५ टक्के साहित्य स्वदेश निर्मित आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!