महाराष्ट्रमुख्यपान
वर्षावास समाप्ती जीवक बुद्ध विहार.


दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी जीवक बुद्ध विहार येथे वर्षावास समाप्ती तसेच जीवक बुद्ध विहार आदर्श नगर ते संबोधि बुद्ध विहार ते श्रावस्ती बुद्ध विहार प्रज्ञानगर ते जीवक बुद्ध विहार पर्यंत पदयात्रा होईल तसेच परित्राण पाठ आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन समारोप होईल तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे.
आपले नम्र ज्वलंत मून, मोतीराम मून जीवक बुद्ध विहार पंच कमिटी आदर्श नगर हिंगणघाट जिल्हा वर्धा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत