समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर आयोजित 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम.

समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर आयोजित 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी मा.तुषार ठोंबरे साहेब, प्रांत अधिकारी मा उदमले साहेब यांना निमंत्रण देतेवेळी निवृत्त पोलीस अधीक्षक अशोक भालेराव, भरत शेळके, उपअधीक्षक बाळासाहेब सरवदे, जी ओ सी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके, निवृत्त पी एस आय केरु जाधव, ए आर कदम, महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा गौतमीपुत्र कांबळे, प्रा एम आर कांबळे, प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, सितासावद, प्रा अभिजित भंडारे,इत्यादी दिसत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत