धम्म दिक्षा.

धम्म दिक्षा म्हणजे
या धर्मातून त्या धर्मात किंवा त्या धर्मातून या धर्मात येणे जाणे नव्हे..
तर धम्म दिक्षा म्हणजे……
असत्या कडून सत्या कडे.. अज्ञाना कडून प्रज्ञे कडे.. अंधश्रद्धे कडून विज्ञाना कडे.. आणि इच्छे कडून आवश्यकते कडे.. जाण्याचा मार्ग म्हणजे धम्मदिक्षा !
गुलामी कडून स्वातंत्र्या कडे..
विषमते कडून समते कडे..
अन्याया कडून न्याया कडे..
आणि मनुस्मृती कडून संविधान कडे.. जाण्याचा मार्ग म्हणजे धम्मदिक्षा !
शेवटी बाबासाहेब वाचून ज्योतिबा कडे.. ज्योतिबा वाचून शिवाजी कडे .. शिवाजीला वाचून तुकारामा कडे.. आणि तुकाराम वाचून बुध्दा कडे.. जाण्याचा मार्ग म्हणजे धम्मदिक्षा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत