
इराणनं भारतासह आणखी ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची अट एकतर्फी रद्द करण्याचा निर्णय घेतला. रशिया,कतार, सौदी अरेबिया, जपान व संयुक्त अरब अमिरात या देशांचाही या यादीत समावेश आहे. जगभरातल्या प्रवाशांना आकर्षित करण्याच्या उद्देशानं इराणने हा निर्णय घेतला असून, त्यामुळे जगातल्या ४५ देशांचे नागरिक इराणला व्हिसा शिवाय भेट देऊ शकतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत