देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान

महिलांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत मनिषा मोन विजय

निम्न वजनी गटाच्या उंपात्य फेरीत तिचा सामना आता पंजाबच्या सिमरजित कौर हिच्या बरोबर होणार आहे. ग्रेटर नॉयडा इथे सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत गेल्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेत कांस्य पदक विजेती मनिषा मोन हिन उपउंपात्य फेरीच्या लढतीत मिझोरामच्या टीसी लालरेमुर्ती हिच्यावर ५ -० असा विजय मिळवला आहे. ६० किलो वजनी गटातल्या दूसऱ्या सामन्यात जैस्मी लुंबोरिया हिन महाराष्ट्राच्या पुनम कैथवास हिचा पराभव केला. ८१ किलो वजनी गटात सावती बोरानंही उंपात्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीतला तिचा सामना आता तमिळनाडूच्या पी.एस गिरीजा हिच्या बरोबर होणार आहे..या स्पर्धते १२ विविध वजनी गटात देशातल्या ३०० महिला मुष्टीयुद्ध खेळाडू सहभागी झाल्या आहेत. संरक्षण दलाच्या अरुंधती चौधरीनंही पंजाबच्या कोमलप्रित कौरचा ५ -० असा पराभव करत उंपात्य फेरीत प्रवेश केला

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!